Browsing Tag

Ganja

कारागृहातून तारखेसाठी न्यायालयात येणार्‍या कैद्यांना गांजाची विक्री, सराईत गुन्हेगार जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - हर्सूल कारागृहातून तारखेसाठी येणाऱ्या गुन्हेगारांना गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यात आले. ही कारवाई गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात…

भोसरीत १५ लाखांचा गांजा जप्त

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करून कारमधून १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी दुपारी केली असून या कारवाईत पोलिसांनी १५ लाख १६ हजार ८७५ रुपयांचा…

पुण्यात गांजा विकणाऱ्याला बेड्या, १ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील हडपसर परिसरातल गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून १ किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.राणू पांडूरंग राखपसरे (वय ५१, रा. मांजरी)…

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्यास अटक, १ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून १ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर एकजण पसार झाला आहे.आकाश पोपट कांबळे…

पुण्यात कस्टम विभागाच्या पथकाने जप्त केला ५ लाखांचा गांजा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या पथकाने स्विफ्ट कार आणि स्कॉर्पिओमधून नेला जात असलेला ५ लाखांचा ५३ किलो गांजा जप्त केला आहे. तर पोलिसांनी गांजा घेऊन जाणाऱ्या तीन जणांना अटक केली.अशोक बी. पवार (रा. ता. करमाळा, जि.…

कैद्यांचे लाड पुरविणं ‘त्या’ कारागृह रक्षकाला पडलं महागात ; डब्यात गांजा लपवून नेताना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डब्यात गांजा लपवून येरवडा कारागृहात नेण्याचा प्रयत्न करणार्‍या एका कारागृह रक्षकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २०० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान तो गांजा कैद्यांना देण्यासाठी नेत असल्याचे…

कामशेत येथून ३० किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कामशेत येथील बाजारपेठेतील दौंडे कॉलनीत एका घरात छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा ३० किलो गांजा जप्त केला आहे. तर याप्रकऱणी एकाला…

पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या सराईताला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील खडकी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका सराईताला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १ किलो ७२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.देवीदास श्रीपति शिंदे (वय. ५० वर्षे, रा.…

अडीच क्विंटल गांजा जाळुन केला खाक…

जालना : पोलीसनामा ऑनलाईन -  जालन्यात तब्बल अडीच क्विंटल गांजा पोलासांनी बुधवारी जाळुन खाक केला असून, हा गांजा पोलीसांनी जप्त केला होता. या प्रकरणी न्यायालयाने निकाल ही दिला आहे.यावेळी पोलीस अधीक्षक चैतन्य एस.अपर पोलीस…