अबब… नांदेड जिल्ह्यात चक्क गांजाची शेती ; २ कोटीचा गांजा जप्त
किनवट : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - किनवट तालुक्यातील रामपूर - पोतरेड्डी शिवारात चक्क गांजाची शेती करणाऱ्या १९ जणाना अटक करण्यात आले आहे. ३ आठवड्यांपुर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. अखेर…