Browsing Tag

ganpati

गणेश परिवार मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ ! (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दगडूशेठ गणपती मंदिरात भगवान श्री गणेशाच्या परिवार देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज शनिवारी सकाळी माघ शुक्ल प्रतिपदेला प्रारंभ झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि शारदाताई…

‘नवरात्री’त ‘गृहप्रवेश’ करताना ‘या’ 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवरात्रीच्या शुभ पर्वास सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे नऊ तिथी अशा असतील ज्यात कोणताही मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येईल. नवरात्रीच्या शुभ पर्वात अनेक जण गृह प्रवेश करतात. शास्त्रानुसार असे मानले जाते की…

गणपती विसर्जनदरम्यान नाव उलटून 11 जणांचा मृत्यु

भोपाळ : वृत्तसंस्था - गणपती विसर्जनाप्रसंगी भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या लोकांनी भरलेली बोट उलटून त्यात ११ जणांचा मृत्यु झाला. तर ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर ही घटना गुरुवारी दुपारी…

मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे : SDPU सुरेश पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवाची सांगता विसर्जन मिरवणूकीने होत असुन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावे, इतरांना त्याचा त्रास होणार नाही, वैयक्तिक वाद निघणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला…

थेऊर येथील चिंतामणी मंदिर निघाले उजळून, भक्तांच्या दर्शनासाठी रांगा

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी गणपती प्रतिष्ठापनेपासून मोठी गर्दी केली असून दररोज हजारो भाविक चिंतामणी चरणी नतमस्तक होत आहेत. संपुर्ण देऊळवाडा रंगीबेरंगी…

शनिवारी 5 हजार जैन बांधव करणार नवकार मंत्राचा जप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अखिल मंडई मंडळाच्या 126 व्या वर्षानिमित्त भव्य तीर्थंकर जैन मंदिरात यंदा शारदा गजानन विराजमान झाले आहेत. सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी यंदा जैन बांधवांना गणेशोत्सवात सहभागी करुन घेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत…

पूर्व हवेलीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) - पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी गावामध्ये लहान-मोठ्या मंडळासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थेऊर येथील अष्टविनायकापैकी एक…

‘या’ मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती ‘विराजमान’, जाणून घ्या गणेशजींचं या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू धर्मात गणपतीला आराध्यदैवत मानले जाते. सर्व देवांमध्ये पहिला पूजेचा मान हा गणपतीचा असतो. त्यामुळे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही तुम्हाला गणपतीविषयी अनेक खास गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही गणपतीचा फोटो नोटांवर…