Browsing Tag

ganpati

पुण्यातील मानाच्या गणपतींसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यात मुंबई आणि पुणे या औद्योगिक महानगरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, गणोशोत्सव जवळ आला असून,…

‘शिवसेनेनं कोकणवासीयांच्या भावना दुखवल्यात, मोजावीच लागेल किंमत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणात कोरोनाचा संसर्गाचा प्रसार वाढत आहे. गरज असेल तरच गणपतीसाठी कोकणात या, बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन रहावे लागेल, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले…

विनायक चतुर्थीच्या दिवशी करा ‘या’ मंत्रांचा जप, उजळेल भाग्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या विनायक चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा, जप आणि तप करण्यात येते. श्री गणेशाला विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, गणपती, बाप्पा, गणेश इत्यादी म्हटले जाते. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पाची…

लॉकडाऊनमुऴे 30 % कारागिरच बनवितात श्रींच्या मूर्ती

पुणे : एप्रिल-मे महिन्यामध्ये श्रींच्या मूर्ती बनविण्यासाठी वातावरण चांगले असते. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसतशी कारागिरांकडून श्रींच्या मूर्ती बनविण्याची लगीनघाई सुरू होते. मात्र, कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, यासाठी 22 मार्चपासून…

Coronavirus Impact : थेऊर चिंतामणीसह मोरगांव आणि सिध्दटेक मंदिर दर्शनासाठी बंद !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर आज मंगळवार पासून या महिना अखेरपर्यंत म्हणजे शासनाचा आदेश येईपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण…

गणेश परिवार मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ ! (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दगडूशेठ गणपती मंदिरात भगवान श्री गणेशाच्या परिवार देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज शनिवारी सकाळी माघ शुक्ल प्रतिपदेला प्रारंभ झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि शारदाताई…

‘नवरात्री’त ‘गृहप्रवेश’ करताना ‘या’ 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवरात्रीच्या शुभ पर्वास सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे नऊ तिथी अशा असतील ज्यात कोणताही मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येईल. नवरात्रीच्या शुभ पर्वात अनेक जण गृह प्रवेश करतात. शास्त्रानुसार असे मानले जाते की…