Browsing Tag

garbage

कचरा वेचणाऱ्या महिलांचा सन्मान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात रोज सकाळी रस्त्यांची साफ सफाई तसेच विविध वसाहतींतून झाडलोट करून कचरा वेचणाऱ्या ३० महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला. या महिलांना साडी-चोळी व शाल भेट देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच…

कचरा गोळा करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

पुणे : पोलिसनाम ऑनलाईन - कचरा गोळा करणाऱ्या कुटुंबात बीडहून आलेल्या ९वर्षाची मुलगी हरविली. पण या देशात अजूनही जिव्हाळा, ममत्व शिल्लक असल्याने कचरा वेचणाऱ्या महिलेनेच तिचा रात्रभर सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी भंगार विकत घेणाऱ्या दुकानात घेऊन…

३५० आधार कार्ड सापडली कचराकुंडीत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- भिवंडीतील अजयनगर परिसरात कचराकुंडीमध्ये सुमारे ३५० आधारकार्ड सापडली. हा प्रकार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवसापुर्वी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी…

कचरा वेचक असल्याच्या बहाण्याने वाहनचोरी करणारा जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कचरा वेचक असल्याचा बहाणा करून चारचाकी, दुचाकी चोरणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची एक चारचाकी, ७ दुचाकी, ५ मोबाईल असा साडेसात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिल्ला उर्फ…

महापालिकेच्या कर्मचाऱ्याची  मुजोरी… कचरा गोळा करण्यासाठी घेतात पैसे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील शहर आणि परिसरात स्वच्छता राखली जावी  याकारिता कचरा उचलण्यासाठी महापालिकेची घंटा गाडी दारोदारी फिरून कचरा गोळा  करण्याचे काम करते. पण महापालिकेतील मुंढवा केशवनगर परिसरात कचरा गोळा करण्याकरिता येणारा…

९ लाख टन कचर्‍यावर बायोमायनिंग प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशहरातील अधीक क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा पुर्वीचा आर्थीक नुकसानीचा अनुभव लक्षात घेता महापालिकेने पुन्हा तब्बल एक हजार टन क्षमतेच्या बायोमायनिंग प्रकल्पाला मंजुरीचा अट्टाहास धरला आहे. देवाची उरूळी येथील…

पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांचा कचरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी निम्म्याहून अधिक कचरा देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कॅपिंग केलेल्या जागेवर पुन्हा कचर्‍याचे ढीग रचण्यात येत आहेत. विशेष असे की…

संतप्त नागरिकांनी कत्तलखान्यांचा जैवकचरा टाकला महापालिकेच्या दारात 

अहमदनगर : पोलीसनामाअनधिकृत कत्तल खान्यातील जैव कचरा, प्राण्यांचे अवशेष भरून बुरुडगाव येथील कचरा डेपोच्या दिशेने निघालेला ट्रॅक्टर संतप्त ग्रामस्थांनी अडवून महापालिकेत आणून ओतला. यामुळे जैव कच‍ऱ्यामुळे महापालिका परिसरात…

ऑटो क्लस्टर मधील प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन कचऱ्यापासून वीज निर्मिती, खत निर्मिती,सांडपाण्याचा पुर्नवापर, कचरा विघटनाच्या विविध पध्दती, त्यासाठी उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान हे सारे काही एका छताखाली सामावलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचा रविवारी (दि.…

डिसेंबर 2019 पर्यंत फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमचा बंद होणार : विजय शिवतारे

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचरा टाकला जातो. येथील डेपोमध्ये डिसेंबर 2019 पर्यंत कचरा टाकणे कायम बंद होणार असल्याची माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री विजय…