Browsing Tag

garbage

Trending News | तुम्ही पाहिलाय का असा पोपट जो स्वत: उघतो डस्टबिनचे झाकण? वायरल व्हिडिओमध्ये पाहा…

नवी दिल्ली : मनुष्य नेहमी आपल्या घरातील कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी त्याचे झाकण उघडतो. परंतु विचार करा जर तुम्हाला कुणी सांगितले की काही पक्षीसुद्धा डस्टबिनचे झाकण सहजपणे उघडू शकतात, तर उघड आहे की तुम्ही हैराण व्हाल (Trending News). परंतु…

Pune : कोरोनाच्या संकटात सिंहगड रोडवर कचराकोंडीने नागरिक हैराण, मनपाची घंटागाडी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना काळात संसर्गाच्या भीतीने नागरिक हवालदिल झालेले असतानाच आता नागरिक कचराकोंडीने सुद्धा हैराण झाले आहेत. शिवाय काही नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. येथील माणिकबाग परिसरात घंटागाडी केवळ मुख्य…

Pune : वैदूवाडी येथील वाहतूक शाखेजवळील कालव्यातील दुर्गंधीने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : सोलापूर रस्त्यावरील वैदूवाडी चौकामध्ये कालव्यात प्रचंड कचरा साचला आहे. येथील पुलाखालील पाइपांना अडकून मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असल्याने वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कालव्यातील…

Pune : मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक; न्यायालयाकडून जामीनावर सूटका, जाणून घ्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक केली. न्यायालयाने या पाच जणांची जामिनावर सुटका केली आहे.साईनाथ संभाजी बाबर (वय 40),…

जनआक्रोश : हडपसरला जम्बो कोविड हॉस्पिटल कधी मिळणार?

पुणे : महापौर साहेब... जम्बो कोविड हॉस्पिटल करण्यासाठी पुण्यातील पेठा दिसतात. मात्र, ज्या पुण्यातील कचरा हडपसरमध्ये टाकला जातो, त्या हडपसरमध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी कधी मुहूर्त मिळणार, हडपसर पुणे महानगरपालिकेमध्ये आहे, पुणे…

Pune : हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करा- अभ्यासकांची मागणी

पुणे : हडपसर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह युवावर्ग भल्या सकाळी आणि सायंकाळी ग्लायडिंग सेंटरमध्ये वॉकिंगसाठी येतो. तुकाई दर्शन ते काळे-बोराटेनगर दरम्यान 8 फुटी सीमाभिंतीवरून तुकाईदर्शन, काळे-बोराटेनगर, ढमाळवाडी, पापडेवस्ती परिसरातील नागरिक…

पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात ‘ओला-सुखा’ कचरा टाकत शासकीय कामात अडथळा; मनसेचे नगरसेवक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रामटेकडी येथील पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून 'ओला-सुखा' कचरा फाईल व खुडच्यावर टाकत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर व मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune News : कौतुकास्पद ! पुण्यात कचर्‍यात टाकलेल्या बाळाला वाचवण्यासाठी महिला पोलिस अधिकार्‍याची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यात अवघ्या दोन दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यावेळी भारती विद्यापीठ येथील महिला सहाय्यक निरीक्षक मधुरा कोराने यांनी जवळ…

Pune News : खराब टायरपासून नवीन शूज अन् सँडल, पूजाच्या आयडियाची कल्पना

पूजा बदामीकर या पुण्यातील रहिवाशी आहेत. यांनी खराब टायरपासून नवीन शूज आणि सँडल बनविण्याचा उद्योग उभा केला आहे. सध्या त्यांचा हा उद्योग जोमाने सुरू आहे. त्यांच्या यशस्वीतेची कहाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. पूजा बदामीकर यांनी…