Browsing Tag

gas cylinder

४ गॅस सिलेंडरच्या स्फोटात २४ घरे जळून खाक

वाळवा (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील बाराबिगा वसाहतीमध्ये चार गॅस सिलेंडरच्या स्फोटात २४ घरे जळून खाक झाली. या घटनेत काही जनावरे होरपळली असून एका रेडकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हुतात्मा…

कर्वे नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, ४ जण भाजले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना कर्वे नगर येथील विकास चौकाजवळील भालेकर सदन येथे सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत तीन कामगार व एक लहान मुलगा जखमी झाले आहेत. माहिती मिळताच…

पुणे : गॅस वितरण टेम्पो चालकाची नजर चुकवून सिलेंडर चोरणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसोसायटीच्या बाहेर पार्क केलेल्या गॅस वितरण टेम्पो चालकाची नजर चुकवून सिंलेंडर चोरणाऱ्या दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नवभारत शाळा ते स्मशान भुमी शिवणे नांदेड सिटी रोडवर…
WhatsApp WhatsApp us