Browsing Tag

Gas Leak

बदलापूरातील केमिकल कंपनीतून वायू गळती; 3 किमी परिसरातील नागरिकांना झाला श्वसनाचा त्रास

बदलापूर : वृत्त संस्था - बदलापूर (badlapur)  येथील शिरगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनी (chemical company) त वायू गळती झाल्याने सुमारे ३ किमी परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास व डोळे चुरचुण्याचा त्रास होत होता. बदलापूर ( badlapur ) आणि…

काय सांगता ! हो, एका माशीला मारण्याच्या नादात घरालाच लागली आग !

पोलिसनामा ऑनलाइन - फ्रान्समधील दोर्दोन प्रांतातील एका गावातून एका माशीला मारण्याच्या नादात अख्या घरालाच आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. त्रास देणाऱ्या माशीला मारण्याचा प्रयत्न एका 80 वर्षांच्या आजोबांच्या जीवावर बेतला असता.सदर…

Pimpri : गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू; 13 जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - दिघी येथे सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दिघी आणि भोसरीच्या हद्दीवर असलेल्या महादेवनगर येथील अष्टविनायक…

धक्कादायक ! गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन लहान मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील तरंगफळ येथे घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आई दोन मुले…

गॅस गळतीने विशाखापट्टणम हादरले, 2 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे पुन्हा एकदा गॅस गळतीची धक्कादायक घटना घडली आहे. औषधे तयार करणार्‍या कंपनीत गॅस गळती झाल्यामुळे मोठी आग लागली होती. त्यामुळे आतापर्यंत 2 लोक ठार झाल्याची माहिती आहे. 4 जणांवर सध्या…

विशाखापट्टणममधील गॅस गळतीचे दृश्य पाहून सचिन झाला ‘भावूक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशात एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट सुरु असतानाच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने…

विशाखापट्टणममध्ये विषारी गॅसची गळती, लहान मुलासह तिघांचा मृत्यु

विशाखापट्टणम : वृत्त संस्था - आंध्र प्रदेशातील एल जी पॉलिमर या केमिकल कंपनीत विषारी रासायनिक गॅसची गळती झाली आहे. त्यामुळे आजू बाजूला राहणारे गावकरी तसे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या…

कुरकुंभ MIDC मधील कंपनीत पुन्हा एकदा वायू गळती, कामगार व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकलच्या कंपन्यांमध्ये स्फोट होणे, आग लागणे, वायू गळती होणे हे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाहीयेत. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारीही मॉडेप्रो प्रा.ली. या कंपनीमध्ये…

गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन - चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड परिसरातील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड परिसरामध्ये घरात एलपीजी गॅसच्या भीषण स्फोट झाला…