Browsing Tag

Gaurav

दुर्देवी ! सेल्फीच्या नादात तिघांचा नदीत बुडून मृत्यू

आग्रा : पोलीसनामा ऑनलाइन  -   पोहण्यासाठी यमुना नदीपात्रात उतरलेल्या तिघा मित्रांचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील एत्मदौला येथे रविवारी (दि. 11) ही दुर्दैवी घटना घडली. एका तरुणाचा मृतदेह सोमवारी सापडला असून उर्वरित…

संतापजनक ! तरुणीवर सामूहिक बलात्कार, दुष्कृत्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग; चौघांना अटक

महोबा: वृत्तसंस्था - एका २० वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले असून ते व्हायरल करण्याची धमकी दिली…