गौरी लंकेश हत्या प्रकरण : ट्रायलसाठी खटला ‘रेडी’, पण हत्येच्या शस्त्राचा पत्ताच नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अडीच वर्षांहून अधिक काळ चाललेल्या चौकशीनंतर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) मे 2020 मध्ये अंतिम आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, 5 सप्टेंबर 2017 रोजी, गौरी लंकेश यांची पश्चिम…