Browsing Tag

Gazal

‘होशवालों को खबर क्या…’ ; शहराच्या स्थापना दिनानिमित्त आज गझल मैफल

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - अहमदनगर शहराच्या ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रुपच्यावतीने आज सायंकाळी सहा वाजता भिस्तबाग महाल येथे गझल गायक आल्हाद काशीकर यांच्या 'होशवालों को खबर क्या...' या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रसिक…