WhatsApp ओपन न करता पाहा कोण आहे ऑनलाइन, जाणून घ्या एकदम सोपी पध्दत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बर्याचदा आपण WhatsApp वर कोणाचीतरी ऑनलाइन येण्याची वाट पाहत असता जेणेकरून आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकू. त्याचवेळी, अशी परिस्थिती देखील असते जेव्हा आपण ऑनलाइन न येता आपल्याला दुसऱ्याला ऑनलाइन पहायची इच्छा…