Browsing Tag

Gelatin

ठाण्यात बिल्डरच्या ऑफिसमधून स्फोटकांचा मोठा साठा जप्त, 12 हजार जिलेटिन कांड्या, 3000 डेटोनेटर हस्तगत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईच्या जवळ ठाण्यात एका बिल्डरच्या ऑफिसमधून 12 हजार जिलेटिनच्या कांड्या आणि 3008 डेटोनेटर जप्त करण्यात आले आहे. ठाणे क्राइम ब्रँचने मित्तल एंटरप्रायजेस नावाच्या कंपनीच्या कार्यालयात छापा मारून ही जप्ती केली.…

भिवंडीतून 12 हजार जिलेटिन कांड्या, डिटोनेटर जप्त; स्फोटकांचा मोठा साठा पाहून पोलिसही अवाक्

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - भिवंडीमध्ये जिलेटीनच्या हजारो कांड्या बेकायदेशीररीत्या साठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने भिवंडीत एक मोठे सर्च ऑपरेशन करुन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 12 हजार जिलेटीनच्या कांड्या…

सचिन वाझे प्रकरणाचे IO अनिल शुक्लांची बदली, ज्ञानेंद्र वर्मा NIA चे नवे IGP

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकरणावरून राजकारणात अनेक दिसापासून चर्चेला उधाण आले आहे. तर या प्रकरणाचा तपास करणारे NIA चे विशेष…

‘अँटिलीया’ प्रकरणाचे तिहार कनेक्शन, ‘जैश-उल-हिंद’ने दिली होती तुरूंगातून…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिल्याच्या बाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमधून जिलेटिन जप्त झाल्याच्या प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तार दिल्लीच्या तिहार तुरूंगाशी जोडली जात आहेत.…

अंबानींच्या घराजवळ आढळलेली संशयित कार चोरीची, कारमालकाचाही लागला पत्ता; वाचा काय म्हणाले मुंबई पोलिस…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  -  उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केल्यानंतर आता याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये ही स्कॉर्पिओ गाडी…