Browsing Tag

Gendurzaria Jungle

घातपातासाठी पेरुन ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली जप्त, नक्षलवाद्यांचा डाव फसला

गोंदिया : गेंडुरझरीया जंगल परिसरात घातपात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके शोधण्यात सालेकसा पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे मोठा घातपात टाळता आला आहे. २७ इलेक्ट्रीक डेटोनेटर, १५० स्फोटक कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.…