‘रेकॉर्ड’ब्रेक ! सोन्याच्या दराची ‘उच्चांकी’, प्रति 10 ग्रामच्या किंमतीत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम अशियामध्ये भू राजकीय तणाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. भारतात सोन्याच्या किंमती सोमवारी गगनला भिडल्या. भारतात सोन्यानं 41,000 रुपयांचा स्तर गाठला. आंतरराष्ट्रीय स्तरावर…