मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी किशोर शिंदे, वसंत मोरे आणि संभूस
पुणेः पाेलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि पुणे जिल्हा संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शुक्रवारी जाहीर केल्या . त्यात , पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे , माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि हेमंत…