Browsing Tag

Generous living

माजी सैनिकांच्या ‘अनाथ’ मुलांना मिळणार 20 हजारांची मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - माजी सैनिकांच्या अनाथ मुलं पेंशन स्वीकृतीसाठी पात्र होत नाही तोपर्यंत उदारनिर्वाहसाठी आता विभागाकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पहिल्यांदा ही रक्कम 10 हजार रुपये होती. ही रक्कम विभागाकडून…