Browsing Tag

Georai

श्रीराम प्रभूंनी सामूहिक विवाह सोहळ्याचा आदर्श जगाला दिला : रामायणाचार्य प्रा.नाना महाराज कदम

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - लग्न सोहळ्यातील खर्चाला फाटा देत गावांतील सप्ताहाच्या मंडपातच लग्न करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेवराई तालुक्यातील खेर्डा येथील पांडुरंगा आश्रम येथे आयोजित भव्य रामकथा व अखंड हरिनाम सप्ताहात दि. 31 जानेवारी…

एक लाखाची लाच घेणार्‍या नायब तहसीलदारासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड / गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडविण्यासाठी एक लाख रूपयाची लाच घेणारा नायब तहसीलदार आणि खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. ही कारवाई झाल्यानंतर संपुर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.…

गेवराईकडून बीडकडे जाणार भरधाव रिक्षा ‘डिव्हायडर’वर धडकला, चालक जागीच ठार तर इतर 2 गंभीर…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गेवराईकडून बीडकडे अंडी घेऊन येत असलेला रिक्षा औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील ब्रहानपूर फाट्याजवळ आला असता अचानक चालकाचा ताबा सुटला रिक्षा डिव्हायडरला जाऊन धडकला. ही घटना आज (गुरुवारी) संध्याकाळी…

पोलीस नको, पोलीस स्टेशन नको, बंदूक द्या ! ‘भाजप’च्या आमदाराची ‘अजब’ मागणी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाढत्या गुन्हेगारी, चोरीसारख्या घटना यामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे आज गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी संतप्त भाजप आमदार…

बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 9 जणांविरुद्ध FIR

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - CAA आणि NRC विरोधात पुकारण्यात आलेल्या बीड बंदला हिंसक वळण लागले. बीड बंद दरम्यान दगडफेक करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरवण्यात आली. सोशल मीडियावर…

युतीच्या आधीच बीडमध्ये ‘सेने’च्या बड्या नेत्याची ‘बंडखोरी’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना-भाजप युतीचे काही जागांवरून भीजत घोंगडे आहे. बीडमध्ये शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच शिवसेनेच्या बड्या नेत्याने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या या बड्या नेत्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचे…