Browsing Tag

ghatkopar police

Pune News : मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  डबेवाल्यांना मोफत मोपेड गाडी देण्याच्या प्रकरणात सुभाष तळेकर (Subhash Talekar)यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ते मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर पोलिसांकडून सुभाष…

महिलेचं ‘डोक’ नसलेलं ‘धड’ सापडल्याने सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डोके धडापासून वेगळे करण्यात आलेला मृतदेह मिळाल्यानंतर मुंबईतील घाटकोपर भागात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका महिलेचा आहे जो की पोत्यात भरून फेकलेला होता. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास…