Browsing Tag

Ghodegaon

Pune Bus Fire | नाशिकनंतर पुण्यात खासगी बस पेटली, बस चालकाच्या तत्परतेमुळे 27 प्रवासी बचावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिकमध्ये खासगी बसला आग (Nashik Bus Fire) लागल्याची घटना ताजी असतानाच भीमाशंकर (Bhimashankar) येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग (Pune Bus Fire) लागल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे…

अहमदनगर : गोळीबार प्रकरणी गावठी कट्ट्यासह एकास अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी भारत सोपान कापसे (वय-२३ वर्षे, रा-कांगोणी, ता-नेवासा) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीत त्यांचे ताब्यात ३० हजार २०० रुपये…

अहमदनगर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्या वादातून पूर्वीच्या जोडीदार असलेल्या दोघांनी युवकावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्याच्या हाताला गोळी लागल्याने तो बचावला आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर…

गॅस गिझरमुळे बाथरूममध्ये गुदमरून सख्ख्या भावांचा मृत्यू

घोडेगाव : पोलिसनामा ऑनलाईन - पाणी तापवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस गिझरचा वेग वाढवल्यामुळे कार्बन मोनॉक्‍साइड वायूमुळे बाथरूममध्ये गुदमरून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ही भावंड असून आदित्य (वय…

पोलीस कोठडीतल्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनघोडेगाव पोलीस कोठडीतील पंचवीस वर्षीय आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणाची आता सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ) कडून चौकशी सुरु आहे.सुलदास…