भाजप प्रवेशावर गुलाम नबी आझाद यांचे सणसणीत उत्तर, म्हणाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चार दशकांच्या संसदीय कालावधीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले. जवळपास २८ वर्ष ते राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्या निरोप समारंभावेळी अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त…