Browsing Tag

Ghunghat Hataw Campaign

राजस्थानात ‘घुंघट’ हटाव मोहिमेनं घेतलाय ‘स्पीड’

जयपूर : वृत्तसंस्था - राजस्थानातील काही भागात अजूनही घुंघट म्हणजेच डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आहे. हळूहळू या प्रथेबाबत राजस्थानात आवाज उठवण्यात येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात घुंघट आणि बुरखा…