Browsing Tag

girl dance video jinnah tomb

पाकिस्तानी भडकले ! TikTok व्हिडीओसाठी तरूणीचे जिन्नांच्या मजारीसमोरच ‘ठुमके’ (व्हिडीओ)

कराची : वृत्तसंस्था - TikTok ची भुरळ आजच्या तरुणाईला एवढी पडली आहे की कुठे आणि कधी टीकटॉक व्हिडीओ बनवावा याचेही त्यांना भानही राहत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी सोशल मीडियावरून संतप्त…