Browsing Tag

godown

पुण्यात घरफोडीचे सत्र सुरूच, पावणे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील घरफोड्यांचा धडाका सुरूच असून, चतुश्रृंगी परिसरातील एका मोठ्या कंपनीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पावणे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीसांना काही केल्या या घटना रोखण्यात यश येत नसल्याचेही यावरून दिसत आहे.…

पुण्यातील येवलेवाडीत गोदामाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येवलेवाडी येथील दांडेकर नगरमधील एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली असून त्यात गोदामातील तेल व खादय पदार्थामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली आहे. त्यात गोदामाच्या शेजारीच लावलेले ट्रक, मोटार, टेम्पोही आगीच्या…

सायकलच्या दुकानाच्या गोदामाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवारवाड्याजवळील जिजामाता बाग चौकात पहाटे सायकलच्या दुकानाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याने तीन तासाच्या प्रयत्नांनंतरही अग्निशामक दलाच्या जवानांना आगीच्या ठिकाणी…

पिंपरीमध्ये भंगाराच्या गोदामांना भीषण आग ; ४ गोदामं जळून खाक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिखली कुदळवाडी येथे अचानक आग लागल्याने भंगार साहित्याची चार गोदामे जळून खाक झाली. ही आग आज पहाटे पाचच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठे नुकसान झाले आहे.  या…

पुण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मार्केटयार्ड परिसरातील एका फर्निचरच्या गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. ही कशामुळे लागली…

पुण्यातील ‘ती’ ८ गोदामे जळून खाक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - चिखली येथे भंगारच्या गोदामाला आग लागल्याने भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रस्त्यावर भारत…

‘एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामे : दिवाकर रावते 

मुंबई : वृत्तसंस्था - एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर नागरिकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कल्पक…

भिवंडीत गोदामाला भीषण आग, १० गोदाम जळून खाक

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीयत अंधेरीच्या कामगार रुग्णालयाच्या घटनेनंतर आता भिवंडी तालुक्यातील गुंदवली ग्रामपंचायतच्या हद्दीतील कृष्णा कॉम्प्लेक्स मधील गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे…

लोणीकंद : गोडाऊमधील बॅटऱ्या चोरी करणारी टोळी जेरबंद

लोणीकंद : पाेलीसनामा ऑनलाईनदिनांक ३० जुलै व १ ऑगस्ट २०१८ रोजी लोणीकंद ता.हवेली येथील गोडाऊनला लावलेल्या ट्रकमधून मोबाईल टॉवरच्या ५९ बॅटऱ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून ७ आरोपी पुणे ग्रामीण एलसीबी टीमने ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक…

वडगांव मावळ : कंपनीच्या गोडाऊनमधून चार लाखांचा ऐवज लंपास

वडगांव मावळ : पोलीसनामा ऑनलाईनकंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमधील तीन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.२३) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ मधील अविनाश कार्गो प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडली.…