Gold Price Today | सलग 3 दिवसांपासून घसरतोय सोन्याचा दर, जाणून घ्या 1 तोळ्याचा भाव
नवी दिल्ली : आज छठ पूजा (Chhath puja 2021) च्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात (Gold Rate) 62.00 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आज बुधवारी सोने 0.13%…