Browsing Tag

Golden Man

गोल्डन मॅनच्या खुनातील मुख्य आरोपी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, अनेक अधिकारी झाले क्वारंटाइन

राजस्थान : वृत्तसंस्था -   राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील बिलारा येथे राहणारे वरिष्ठ वकील नारायणसिंह राठोड उर्फ गोल्डन मॅन यांच्या खुनातील मुख्य आरोपी उमेश सोनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीच कोरोना…