Browsing Tag

gondur road

धुळे : देवपूर- गोंदुर रोडवरील शाळेसमोर तरुणावर वस्ताऱ्याने वार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील गोंदूर रोड शाळेजवळील रस्त्यावर तरुणाला वस्तारा मारुन शिवीगाळ केली. म्हणुन पश्चिम देवपूरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की देवपूरातील जिल्हा क्रिडासंकुल जवळ एच. आर. पाटील शाळेसमोरील…