Browsing Tag

google maps

नमस्ते देवियो और सज्जनो ! ‘गुगल मॅप’वर ‘बिग बी’ अमिताभ सांगणार रस्ता

पोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन चक्क गुगल मॅपमुळे चर्चेत आहेत. अमिताभ आता गुगल मॅपच्या मदतीने नेटकर्‍यांना पत्ता शोधायला मदत करणार आहेत. सोशल मीडियावर ते ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स यांच्या माध्यमातून कायम…

‘Apple’ यूजर्ससाठी ‘Google Maps’ चे हे नवे खास ‘फिचर’.करता येणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Google Maps चा वापर आता सामान्य झाला आहे. शहरात, गावात रस्ता शोधण्यासाठी आणि योग्य ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी गुगलचे माणसाच्या आयुष्यात आता महत्वाचे स्थान झाले आहे. काही दिवसांपूर्व गुगल मॅपकडून अ‍ॅण्ड्राइड…

Google Maps मध्ये चालू झालं ‘इंकॉग्‍निटो’ मोड, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर गुगलने आपल्या ग्राहकांसाठी मॅपमध्ये इंकॉग्निटो मोडला सुरुवात केली आहे. गुगलने या आधी यु ट्यूब आणि व्हाईस असिस्टनमध्ये इंकॉग्निटो मोडला सुरुवात केली होती. इंकॉग्निटो या मोडमध्ये…

‘ड्रोन’च्या मदतीनं पहिल्यांदाच तयार होणार भारताचा ‘डिजीटल’ नकाशा, मिळणार…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - सर्वे ऑफ इंडिया नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भारत डिजिटल नकाशा तयार करण्याच्या तयारीत आहे. हे काम ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. याच जेवढी आकडेवारी आकाशातून घेण्यात येईल तेवढीच आकडेवारी जमीनीवरुन…

तब्बल 22 वर्षापासून गायब असलेल्याला ‘यानं’ गुगल मॅपच्या मदतीनं शोधलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या एका व्यक्तीने गुगल ऍप्सच्या माध्यमातून २२ वर्षांपासून हरवलेल्या एका व्यक्तीचा तपास लावला आहे. गुगलच्या माध्यमातून सर्च करताना जवळच्या तलावात एक हाडांचा सापळा असल्याचे समजताच त्या व्यक्तीने पोलिसांना…

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुगल मॅप्सच्या सहायाने प्रवास करणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. गुगल मॅप्सने भारतीय युजर्ससाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. 'ऑफ रूट' असं या नवीन अ‍ॅपच नाव असून हे अ‍ॅप रस्ता चुकल्यावर अलर्ट करणार आहे. टॅक्सी,…

आता शौचालयाची हि माहिती गुगल मॅपवर

मुंबई :  मुंबईतील नागरिकांना शौचालय शोधण्यास अडचणी तर मुंबईत येणाऱ्या नागरिकांना नेमके शौचालय कुठे आहे, हे समजत नाही. यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील शौचालयाची माहिती गुगल नकाशावर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…