एका पोलीस ठाण्यातून दुसर्या ठाण्यात पाठवत राहिले पोलीस, मुलाचा मृतदेह गोणीत भरून 3 KM पायी चालत…
कटिहार : बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे अतिशय लाजीरवाणे चित्र समोर आले आहे. सुशासनाचा दावा करणार्या या राज्यात मदत न मिळाल्याने हतबल पित्याला आपल्या 13 वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोणीत बंद करून तीन किलोमीटरपर्यंत…