Browsing Tag

Gorakhpur

भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जीएसटीमुळे महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे देशाची तिजोरी रिकामी झाली असल्याचे चिन्ह दिसत आहेत. यामुळे केंद्र सरकारला आरबीआयकडून पैसे घ्यावे लागत आहेत. त्यामुळेच देशातील भारत पेट्रोलियम सारख्या…

भारतातून नेपाळला जाणं झालं पुर्वीपेक्षा सोप, कमी झालं 50 KM अंतर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत सरकारने नेपाळ सीमेवर ८४५ मीटर लांबीच्या बायपासला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातून नेपाळला जाणे सोपे होईल. गोरखपूर, जेएनएन यूपी सरकारने नेपाळ सीमेला लागून असलेल्या महराजगंज मधील ठूठीबारी-महेशपुर नेपाळ सीमेवर…

काय सांगता ! होय, 5 लाखाचं सामान सोडून चोर फक्त 167 रूपये घेवुन गेला

गोरखपुर : वृत्तसंस्था - एका प्रोव्हिजन स्टोअरमधील पाच लाख रुपयांचे सामान सोडून एक चोर 167 रुपये चोरी करून गेला आहे. सदर घटना गोरखपुरच्या भगत चौकाजवळील सत्यम प्रोव्हिजन स्टोअरमध्ये घडली आहे. चोरट्याने चोरी केलेल्या रकमेपेक्षा स्टोअरमालक लॉक…

Ayodhya Case Verdict : ‘अयोध्या’ प्रकरणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर UP च्या सर्व…

लखनऊ : वृत्तसंस्था - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी (दि. 9) सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोध्येत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आयोध्येला छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच संपूर्ण…

राम मंदिर बांधण्याच्या दिशेने मुख्यमंत्री योगी यांचे ‘पाऊल’, म्हणाले – लवकरच…

गोरखपूर (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी राम मंदिर बांधण्याच्या कामाचे नाव न घेता लवकरच आनंदवार्ता मिळेल असे संकेत दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ब्राह्मालीन महंत…

धक्‍कादायक ! मुलीनं प्रियकराशी संगणमत करून रचला स्वतःच्याच मृत्यूचा कट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जायचे म्हणून स्वतःच्याच मृत्यूचे खोटे नाटक रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोरखपूर मधील चौरीचौरा या ठिकाणी हा प्रकार ऐकून तुम्हाला एखाद्या…

बकरी ईद : 8 लाखाला विकला जातोय ‘सलमान’, शरिरावर लिहीलंय ‘अल्लाह’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज म्हणजेच १२ ऑगस्टला सोमवारी देश भरात बकरी ईद साजरी केली जात आहे. यामुळे जनावरांच्या बाजारात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरमध्ये बकरी ईद आधी सलमान नावाच्या एका बकऱ्याची चर्चा…

गोरखपूर पुन्हा सर करण्यासाठी भाजपने ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता उतरवला मैदानात

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा गोरखपूर पुन्हा मिळविण्यासाठी भाजपला आता अभिनेत्याची मदत घेण्याची वेळ आली आहे. भाजपने येथून भोजपूरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेते…

बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

गोरखपूर : वृत्तसंस्था-बाजारात मोठ्या प्रमाणात 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट असल्याची माहिती मिळाली आहे. बऱ्याचदा फसवणूक करणारे जास्त किमतीच्या बनावट नोटा तयार करून बाजारात विकत असतात. नोटाबंदीनंतर सरकारनं आरबीआयच्या मदतीनं 500 आणि…

आश्चर्यजनक… ४ पाय, २ लिंग असलेल्या बाळाने घेतला जन्म….

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाने जन्म घेतला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी निसर्गाचा चमत्कार मानून या बाळाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.…