Browsing Tag

Government Employee

सरकारी कर्मचार्‍यांचं वेतन 2 टप्प्यात, वेतनात कपात नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी…

नोकरदारांसाठी प्रचंड दिलासादायक ! PF अकाऊंट मधून काढता येणार 75 % रक्कम, पैसे परत देखील करावे नाही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या लोकांना दिलासा मिळावा म्हणून पॅकेजची घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतर्गंत संघटीत क्षेत्रातील…

खुशखबर ! सरकारी कर्मचार्‍यांना मिळालं मोठं गिफ्ट, सरकारनं पेन्शन स्कीम संदर्भात केली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेसंर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, केंद्रीय कर्मचारी ज्यांनी १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यापूर्वी सरकारी नोकरीस सुरुवात केली असेल आणि जरी त्यांची…

सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर ! होणार 5 दिवसांचा आठवडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारी कर्मच्याऱ्यांना ठाकरे सरकारकडून आनंदाची बातमी आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले…

7 वा वेतन आयोग : केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नंतर नोकरदारांना मिळणार खुशखबर ! पगारात 10 हजारापर्यंत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतनात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. वेतनात वाढ होण्याची खुशखबर लवकरच मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचे…

खुशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावर अखरे शिक्कामोर्तब झाले आहे. दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठवण्यात आल्याने येत्या 25…

खुशखबर ! 7 वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार वाढलेली पेंशन,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या सेवेत जर सराकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील लोकांना आता वाढीव पेन्शन मिळवण्याचा हक्क असेल. सरकारने पेन्शन नियमात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. याचा फायदा केंद्रीय…

7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांना दुखापत झाल्यास मिळणार पगारी रजा, ‘या’ कारणांमुळं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या रजा घेण्याच्या अनेक मानकांमध्ये बदल केले आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्टी मिळण्याची शक्यता वाढेल. यासंदर्भातील…

खुशखबर ! लवकरच सरकारी नोकरदारांना जास्तीचा पगार, ‘या’ EPF नियमांमध्ये बदलाची तयारी,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सल्ला दिला आहे कि, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी जी कपात करण्यात येते त्यामध्ये घट करावी. जर हा निर्णय लवकर लागू झाला…

राज्य सरकारी नोकरदारांना ‘प्रमोशन’ द्यायचे की नाही हे आता ‘Boss’च्या हातात,…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी नवीन आदेशानुसार ५५ वर्षे वयाचा आधार घेतला आहे. या नुसार ५५ वर्षानंतर पदोन्नतीसाठी कार्यालय अधीक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल अनिवार्य केला आहे. सामान्य प्रशासन…