Browsing Tag

Government Hospital

Ahmednagar News | 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजी विक्रेत्याचा मृतदेह आढळला नदीच्या पात्रात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - येथील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावानजीक नदीच्या पात्रामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीची तातडीने चौकशी केली असता ती व्यक्ती एक भाजी विक्रेता (vegetable…

मृत्यूच्या 2 दिवसांनंतर देखील हॉस्पीटलमधून येत होतं महिलेच्या ऑक्सिजन लेव्हलचं अपडेट, जाणून घ्या…

कानपुर : वृत्त संस्था - कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत हॉस्पिटल्सच्या बेजबाबदारपणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. खासगी हॉस्पिटल तर माणुसकीच विसरली आहेत, परंतु सरकारी हॉस्पिटलसुद्धा असाच खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. निष्काळजीपणाची हद्द…

चिंताजनक ! नाशिकमध्ये Mucormycosis ने 8 जणांचा मृत्यू, 166 जण बाधित

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाने थैमान घातलेल्या नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. मात्र आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराने सर्वांचीच झोप उडवली आहे. नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर…

म्युकरमायकोसिसचं राज्यात थैमान ! 52 जणांचा मृत्यू   

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना  आता म्युकरमायकोसिस या दुर्मिळ बुरशीजन्य आजाराने राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीनीं डोळे गमावल्याचे समोर आले आहे. या आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.…

सांगली : कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली जिल्ह्यातील येथील मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्याखाली अटक केलेल्या एका आरोपीने बुधवारी रात्रीच्या दरम्यान बाथरूममधल्या ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे…

दुर्देवी ! ऑक्सीजन पोहचण्यास झाला उशीर; कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये 24 कोविड रुग्णांचा मृत्यू

बेंगळुरु : वृत्तसंस्था - देशात ऑक्सीजनच्या कमतरतेने मृत्यू होण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आता कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे किमान 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना काल मध्यरात्री घडली. दुर्घटनेनंतर…

हृदय पिळवटून टाकणारी घटना ! कोरोना असल्याने चिमुकलीला उपचार देण्यास रुग्णालयांचा नकार. मृत्यूनंतर…

रायपूर : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने कहर केला असून, कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील कमी पडू लागल्या आहेत. यामुळेच एक दुर्देवी आणि हृदयाला धक्का बसणारी एक घटना घडली आहे. दुर्ग जिल्ह्यातील एका २…

लसींच्या तुटवड्यामुळे ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय, उद्यापासून अंमलबजावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात उद्यापासून (दि.1 मे) 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. दरम्यान राज्यातही 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. मात्र सध्या राज्यात लसींचा तुटवडा जाणवत…