Browsing Tag

Government of Bahrain

PM मोदींच्या पहिल्याच दौऱ्यात बहरीन सरकारकडून 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ, कुटुंबियांमध्ये…

मनामा : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आखाती दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या आखाती दौऱ्या दरम्यान बहरीन सरकारने 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली. बहरीन सरकारने सद्भावनेने भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली…