Browsing Tag

Government of Rajasthan

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत घेऊन होणार 6310 पदांची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थान सरकारने 6000 हजाराहून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र व इच्छुक…

काय सांगता ! होय, राजस्थानमध्ये मध्यरात्री 2.30 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा…

सचिन पायलट 12 आमदारांसह सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल, अशोक गहलोत सरकारवर संकट !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) मोठी कारवाई केली आहे. एसओजीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर कॉंग्रेसचे 12 आमदार दिल्ली येथे…

Coronavirus : काँग्रेसच्या आमदाराची दारू विक्री सुरू करण्याची मागणी, म्हणाले – ‘घशातच…

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे मद्याची दुकानेही बंद आहेत. एकमेकांच्या राजकीय पक्षांविरोधात मोर्चे उघडणारे वेगवेगळे पक्षांचे नेतेही दारू विक्री सुरू करण्याच्या…

Corona Lockdown : राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी…

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थान सरकारच्या संपर्कात असून या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन…

Coronavirus : जयपुरमधील ‘रामगंज’ असं बनलं ‘कोरोना’गंज, 48 तासात समोर आले 100…

राजस्थान : वृत्तसंस्था - जयपूरचे रामगंज राजस्थान सरकारसाठी डोकेदुखी ठरत असून राज्य सरकारने संपूर्ण भागाचे छावणीमध्ये रूपांतर केले आहे, पण अद्यापही कोरोनाची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. तसेच गेल्या ४८ तासात एकट्या रामगंजमध्ये १०० प्रकरणे…

Coronavirus : रॅपिड टेस्ट किटच्या तक्रारीवर चीननं दिलं स्पष्टीकरण – ‘प्रकरण गंभीर, करणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना रॅपिड टेस्ट किटबाबत उपस्थित प्रश्नांचे स्पष्टीकरण चीनने दिले असून भारतातील चीनी दूतावास प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, चीन निर्यात केलेल्या वैद्यकीय उत्पादनांच्या गुणवत्तेला मोठे महत्त्व देते. आम्ही…

‘या’ राज्य सरकारचा निर्णय, 2 महिन्यांकरिता पुढं ढकलली ‘वीज’ आणि पाण्याची…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूचे संकट सतत वाढतच आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी 21 दिवसांचे लॉकडाऊन संपूर्ण देशात लागू आहे. दरम्यान, राजस्थान सरकारने वीज आणि पाणी बिलाबाबत राज्यातील जनतेला…

‘या’ राज्यात ‘पेट्रोल-डिझेल’ महागलं, सरकारनं वाढवला 4 % VAT

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - राजस्थान सरकारने रविवारपासून राज्यात पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीमुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ झाली आहे. राज्य सरकारने शनिवारी उशिरा पेट्रोलवरील व्हॅट…