शासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध करून देणे बंधनकारक
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकारचे परिपत्रक अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आले आहे.…