Browsing Tag

Gramsewika

२ हजाराची लाच घेणारी महिला ग्रामसेविका अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 2 हजार रूपयाची लाच घेणार्‍या ग्रामसेविकेस पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने काल (सोमवारी) महिला तहसीलदारास एक…