Browsing Tag

Grant

Changes From 1st June 2023 | जून महिना सुरु होताच होणार हे बदल; जाणून घ्या वाढत्या किंमती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Changes From 1st June 2023 | मे महिना संपून आता नवीन महिना सुरु होत आहे. येत्या जून (June) महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. जून महिन्यात काही खर्च वाढणार असून त्याने खर्चाचा बोजा वाढणार…

Kolhapur ACB Trap | पुरात झालेल्या नुकसानीचे अनुदान मंजूर केल्याच्या मोबदल्याच लाचेची मागणी,…

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाइन - पुरामध्ये मच्छीमारीचे जाळे खराब झाल्याने त्याची नुकसान भरपाईचे अनुदान (Grant) मंजूर केल्याच्या मोबदल्यात मच्छिमार संस्थेच्या चेअरमनला 13 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक…

Pune Crime News | सोलर पंपाचे अनुदान मिळवून देण्याच्या आमिष दाखवून तिघांची फसवणूक; इंदापूर पोलीस…

पुणे : Pune Crime News | शासनाच्या कुसुम योजनेतून सोलर पंपाचे अनुदान मिळाले आहे. २० टक्के रक्कम भरली की सोलर पंप शेतावर बसवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची २ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune…

10 वर्षाच्या सेवेपूर्वी मृत्यू झाल्यास वारसदारास 10 लाखांचे सानुग्रह अनुदान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - काही वर्षांपूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार असून नवीन निवृत्ती वेतन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्याचा जर दहा…

सरकारकडून शेतकऱ्याची ‘क्रूर’ थट्टा ; खात्यात जमा केलं केवळ ४ रुपयांचं…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - दुष्काळाने शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलं आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, त्यांच्यावर कधी आन्याय होवू देणार नाही असे सांगणाऱ्या सरकारने ऐन दुष्काळात शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. माढ्यातील एका…

उमरगा पंचायत समितीतील लाचखोर गजाआड

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - घरकुलासाठी शासनाकडून मिळणार्‍या अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया कोणत्याही शुल्काशिवाय असताना अर्जदाराकडून पाचशे रूपयांची लाच घेणार्‍या उमरगा पंचायत समितीतील संगणक परिचालक सचिन दत्तात्रय देशमुख यास…

कोतवालांच्या मानधनात भरघोस वाढ होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या…

शेतकऱ्याने ६० क्विंटल कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर ; सरकारचे अनुदान म्हणजे थट्टाच 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे येवला तालुक्यातील पिंपरी येथे मारुती गुंड या कांदा उत्पादक शेतकऱ्याने चाळीत साठवलेला ६० क्विंटल कांदा स्वतःच्याच शेतात ओतून…

आनंदाची बातमी ! 30 हजार शिक्षक ; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस अनुदान

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन -राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बामती आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री…