Browsing Tag

great mathematician vashishtha narayan singh

महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे निधन, आइनस्टाइनच्या सिद्धांताला दिलं होतं ‘आव्हान’

पटना (बिहार) : वृत्तसंस्था - महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे आज पटना येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ते 74 वर्षांचे होते. वशिष्ठ नारायण सिंह 40 वर्षांपासून 'सिजोफ्रेनिया' या मानसिक आजाराने त्रस्त होते.…