Browsing Tag

Gross Maratha society

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक, आजपासून रोखणार दूध पुरवठा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्य सरकारने मराठा आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे…