Browsing Tag

Gudiya Vishwakarma

रेल्वेच्या शौचालयामध्ये प्रसुती, पालघरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म !

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - वांद्रे-गाजिपूर या एक्सप्रेस रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. गुडिया विश्वकर्मा असे या महिलेचे नाव असून तिने वांद्रे- गाजिपूर डाऊन ट्रेनच्या एस १२ या डब्यात बाळाला…