Browsing Tag

Gururaj Society

जीवाची पर्वा न करता पुणे पोलिसांनी वाचवले 7 जणांचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने बुधवारी शहर आणि परिसरात हाहा:कार उडवून दिला. रात्री सुरु झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या- नाल्याचे स्वरूप आले होते. मुसळधार पावसामुळे ओढे ओव्हरफ्लो झाले होते. अचानक आलेल्या…