home page top 1
Browsing Tag

Gutkha

धुळे : गुटखा तस्करी करणाऱ्या चालकास शिरपुर पोलीसांकडून अटक ; कंटेनरसह ७ लाखांचा गुटखा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शिरपूर तालुका पोलीसांनी लाखों रुपयांचा गुटखासह कंटेनर व चालकाला अटक केली. सविस्तर माहिती की, शिरपुर तालुका स.पो.नि. अभिषेक पाटील यांना खबरी मार्फत मिळालेल्या माहिती नुसार मुंबई आग्रा माहामार्गावरील एका हॉटेल जवळ…

वाघोलीत तब्बल ५७ लाखांचा गुटखा जप्‍त, पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली येथे 'अन्न व औषध प्रशासन विभाग' आणि लोणीकंद पोलिस यांनी केली मोठी कारवाई करत सुमारे ५७ लाख रुपयांचा गुटखा केला जप्त केला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.लोणिकंद पोलिसांनी…

माव्यासाठी लागणारे अडीच लाखांचे साहित्य जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काटवन खंडोबा येेथे छापा टाकून गुटखा, मावा तयार करण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याची मशिन असा एकूण २ लाख ५७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज…

नांदेड : ‘त्या’ समतानगर गडातील गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर पोलिसांचा छापा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील लहान मुलाला जरी विचारले गुटखा कुठं भेटतो तर तो समतानगर हेच ठिकाण सांगेल. समतानगरहून नांदेड व इतर तीन तालुक्यात गुटखा पार्सल होतो. गुटखा विक्रीचे समतानगर हे केंद्र बिंदू असल्याचे माहीत असून देखील…

LCB ची ‘धडक’ कारवाई ; राहत्या घरातून ६ लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जामखेड तालुक्यातील नान्नज गावात राहणाऱ्या अमजद निजाम पठाण याच्या राहत्या घरातून सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पठाण हा फरार आहे.स्थानिक…

पकडलेला ४३ लाखांचा गुटखा पोलिसांकडून नष्ट

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिसांनी कारवाई करुन जप्त केलेला ४३ लाख ६८ हजार २० रुपयांचा गुटका आज (सोमवार) न्यायालयाच्या आदेशानुसार केजमध्ये नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेला गुटखा सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडला होता. अन्न व औषध…

एमआयएम आमदाराकडून गुटखा व्यवसायाचा पर्दाफाश

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरी त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे वाढत्या अवैद्य गुटखा व्यावसायाला वैतागून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी थेट गुटख्याच्या गोदामावर धाड टाकून अवैद्यरित्या सुरू…

भोसरीत ५ लाखाचा गुटखा जप्त, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन कार आणि गुटखा असा एकूण ४ लाख ८७ हजार १२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई…

पिंपरीत-चिंचवड मध्ये टेम्पोसह १३ लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन-अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पहाटे साडेचार च्या सुमारास केली आहे. याप्रकरणी वाहन…

पिंपरी-चिंचवड शहरात १० लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

पिंपरी-चिंचवड :पोलिसनामा ऑनलाइन  - पिंपरी-चिंचवड शहरात अमली विरोधी पथक गुन्हे शाखा आणि चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या केलेल्या कामगिरीमध्ये तब्बल १० लाख ८०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कामगिरी बुधवारी पहाटे करण्यात…