Browsing Tag

Hadapsar Complex

Pune Crime | 7 वर्षाच्या पुतणीवर लैगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | लाडीगुडी लावून दिर आपल्याच 7 वर्षाच्या पुतणीवर गेल्या 6 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. हा प्रकार हडपसर (Hadapsar Crime) परिसरात घडला आहे.…

Pune : हडपसरमध्ये कडक विकेंड Lockdown मुळे दुसऱ्या दिवशी ‘सन्नाटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंडला शनिवार-रविवार कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यामुळे मद्यपी आणि सामिष खवय्यांची काहीशी अडचण झाली. मात्र, कोरोनाला हरवायचे असेल तर काही गोष्टींवर स्वतःच बंधने घातली…

Pune : भारती विद्यापीठ आणि हडपसर परिसरात झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकींचे हे अपघात घडले असून, भारती विद्यापीठ व हडपसर परिसरात या घटना घडल्या आहेत. सुनील यशवंत कांबळे (वय 32, रा. पी.एम.टी कॉलनी, टिंबर मार्केट) यांचा…

Pune : पत्नी व मुलांचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची धमकी, FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - माहेरून पैसे आणत नसल्याने पत्नी व मुलांचे १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर परिसरात हा प्रकार घडला आहे. पती सिध्दार्थन व्ही.पी (वय ४२, रा.तंजावरु, तामिळनाडू), पनीर…

पुण्यातील हडपसरमध्ये धमक्यांना घाबरून तरूणाची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाला धमकावत या परिसरात राहिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सतत त्रास देत असल्याने त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर परिसरात ही घटना…

पुणे : हडपसरमध्ये जेष्ठ नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून, पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - हडपसर परिसरात फुरसुंगीत एका जेष्ठ नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक दायक घटना आज 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.नरसिंह विठलं चव्हाण (वय 55)…