Pune Crime News | अल्पवयीन मुलाचा डोक्यात वार करुन खून; हडपसर पोलिसांकडून आरोपींना दोन तासात अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सहा जणांनी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात (Murder In Hadapsar Pune) घडली…