Browsing Tag

Hadapsar Police Station

हडपसर-तुकाईदर्शन येथील पांजरपोळमधील जनावरांना पोलिसांनी दिला चारा

पुणे : कोरोना व्हायरसचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसला आहे. बेवारस 15-20 मुकी जनावरे आहेत. त्यांना चारा मिळेनासा झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन हडपसर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार तानाजी देशमुख आणि नितीन चौधरी यांनी शेवाळेवाडी भाजी मंडई येथे…

पुण्यातील हडपसरमधील 7 वाईन शॉपवर गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग आणि मास्कचा वापर केला गेला नाही. त्यामुळे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सात दारू दुकान वाईन शॉपवर गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले.…

कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत : DCP सुहास बावचे

पुणे : प्रतिनिधी - समाजातील पीडित न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे येतो, त्याला न्याय देऊन गुन्हेगारावर वचक ठेवण्याचे काम पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे समाजामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखली…

खाकी वर्दीतही माणुसकी ! हडपसर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  - खाकी वर्दीतही माणुसकीचा झरा असतो, हे वारंवार पोलीस खात्यातील मंडळींनी दाखवून दिले आहे. कठीण प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते. मात्र, त्यातही जनतेचे हित असते हे विसरून चालणार नाही. कठोर भूमिका घेत असताना जनसामान्य…

आपका डॉक्टरतर्फे पोलिसांना दिले फेस शिल्ड

पुणे : प्रतिनिधी - कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे यासाठी आपका डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनमधील पोलिसांना पूर्ण चेहरा झाकणारे (फेस शिल्ड) देण्यात आले. तसेच डॉक्टर, फार्मासिस्ट आणि नर्सिंग यांना पूर्ण चेहरा…

पुण्यातील हडपसरमध्ये 4 लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, हडपसर परिसरात बनावट चावीने घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी सव्वा चार लाखांवर डल्ला मारला आहे. 7 ते 15 मार्च कालावधीत ही घटना घडली.याप्रकरणी गणेश जवादवाड (वय 49, रा. गाडीतळ,…