Browsing Tag

hadapsar

दरोड्यातील पाहिजे असलेला आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक कोयता जप्त केला आहे.रोहित तानाजी सोनकांबळे (वय २०, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे,…

पुण्यात गांजा विकणाऱ्याला बेड्या, १ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील हडपसर परिसरातल गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून १ किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.राणू पांडूरंग राखपसरे (वय ५१, रा. मांजरी)…

त्याने जीव देणार असल्याचे स्टेटस टाकले, त्या आयपीएस अधिकाऱ्याने पाहिले, पुढे झाले असे काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आत्महत्या करत असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर एका तरुणाने पोस्ट केला. ही बाब राज्याच्या सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती पुणे पोलिसांना दिली.…

पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुच, ४ ठिकाणी घरफोड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून हडपसर, विमानतळ, चंदनगर आणि धनकवडी या ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.चंदननगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून दोन लाख ३४ हजार…

संतापजनक ! हायप्रोफाईल अमनोरामध्ये उच्चशिक्षित तरुणीला गुप्तांग दाखवून पळाला, सीसीटिव्हीमुळे तरुणाला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील हायप्रोफाईल अमनोरा टाऊनशिपमध्ये सकाळी कुत्र्याला फिरविण्यासाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणीला पॅन्ट काढून आपले गुप्तांग दाखवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी…

पुण्यात कालव्यात बूडून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथे सोमवारी दुपारी घडली.शुभम गणेश राऊत (वय ११,रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मुलाचे नाव…

प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्रवाशाला रिक्षात बसवून त्याला कोयत्याच्या धाकाने मारहाण करत लुटल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हडपसर येथील आकाशवाणी समोर घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षाचालकासह ६जणांना अटक केली आहे.…

भांग पाडण्याच्या बहाण्याने येऊन गल्ल्यातून रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भांग पाडण्याच्या बहाण्याने हेअर सलूनमध्ये आलेल्या तरुणाने दुकानदाराला धमकावून गल्ल्यातून १ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार हडपसर येथे समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला…

१८ लाखांच्या इन्शुरन्ससाठी गाडी चोरीला गेल्याचा बनाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडी चोरीला गेल्याचा बनाव करून इन्शुरन्सचे १८ लाख रुपये हडपण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. फायनान्सचे हप्ते भरण्यास असमर्थ असल्याने कंपनीकडून इन्शुरन्सचे पैसेही घ्यायचे आणि…

पुण्यात लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने फुरसुंगी येथील त्रिशूल लॉजमध्ये छापा टाकून सेक्स रॅकेचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून २ बांग्लादेशी आणि ३ प. बंगाल येथील तरुणींची सुटका केली आहे. तर लॉजचालक व एजंटाला…