Browsing Tag

Hadpsar police

Pune News : ‘थर्टी फस्ट’च्या रात्री तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनीच केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत (Happy New Year) सर्वत्र उत्साहात करण्यात आले. यंदाच्या थर्टी फस्टवर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी घरात राहूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन केले होते.…

पुण्यातील हडपसर भागात किरकोळ वादातून तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील हडपसर भागात दुसऱ्या गटातील मुलांसोबत का फिरतो या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. तरुणाला बेदम मारहाण केली होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.प्रवीण रमेश नाईकनवरे (वय 24 , रा. फुरसुंगी) असे खून…

पुण्यातील हडपसर परिसरातील स्विमिंग पुलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर भागातील सोसायटीच्या स्विमिंग पुलमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आत्महत्या की अपघात याची माहिती घेतली जात आहे. येथील माळवाडी अमनोरा रोड येथील मार्वेला सोसायटीत ही घटना घडली आहे.…

नातवाला खेळवणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - घराच्या समोर नातवाला सायकल खेळवणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी जरबदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे.याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली…

इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची कॉईल चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - फुरसुंगीत सिमेंट मिक्सर प्लांटजवळील इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची 57 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 26 फेबु्रवारी रोजी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी नागेश फडतरे (वय 21, रा. कदमवाक…

नोबेल हॉस्पीटल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा उच्चशिक्षीत पोलिसांच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर परिसरातील नोबेल हॉस्पीटलला इमेल पाठवून 10 लाखांची खंडणी मागणी करत पैसे न दिल्यास हॉस्पीटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तरूणाने ताण-तणावातून हे कृत्य केले असून, तो…

तोतया पोलिसाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सातारा पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगून तोतयागिरी करणाऱ्या एका तोतया पोलिसाला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.२६) रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे सोलापूर रोड वरील १५ नंबर चौकात…

उच्चभ्रु सोसायटीतील शिकवणी चालकाचे अपहरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हडपसर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीतील शिवकणी चालकाचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हे अपहरण भागीदारीत सुरु केलेल्या शिकवणी व्यवसायातून करण्यात आले आले आहे. याप्रकरणी भागीदार शिकवणी चालक महिला,…