Menopause | रजोनिवृत्तीत (मेनोपॉज) काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama Online) - Menopause | वयाच्या 45 वर्षानंतर महिलांना मासिक पाळी येणे थांबते (Menopause). यावेळी शरीरात हार्मोनल बदल (hormones changes) देखील होतात. अशा परिस्थितीत बर्याच महिलांनाही काही अडचणींना सामोरे जावे…