Browsing Tag

Hair loss

PCOS मुळे येऊ शकते वंध्यत्व? जाणून घ्या त्याची कारणे आणि लक्षणे काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : वंध्यत्व ही समस्या अनेकांना सतावत राहते. मात्र, वंध्यत्व येण्यामागे 'पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम' (PCOS) हे अनेकदा कारण असू शकते. 'पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम' अर्थात PCOS हा प्रत्येक दहामधील एका स्त्रीला होतो.…

डायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - वजन कमी करणे, डाइटिंग करणे किंवा तास तास उपाशी राहणे हा पर्याय नाही. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की यामुळे केवळ शरीराला पोषक मिळविणे अवघड होते; परंतु यामुळे बरेच दुष्परिणाम देखील होऊ शकतात. मग आपण कीटजेनिक डाइट,…

केसांसाठी स्टीम घेणं खुपच फायद्याचं, फक्त जाणून घ्या त्याची योग्य पध्दत

पोलिसनामा ऑनलाईन - हिवाळा येताच त्वचा आणि केसांशी संबंधित बर्‍याच समस्या सुरू होतात. त्वचा कोरडी होते, केसही कोरडे होऊ लागतात आणि हिवाळ्यात केस गळणे सामान्य आहे. आजकालच्या मुली इतक्या व्यग्र आहेत की त्यांना केसांवर तेल लावण्यास वेळ नसतो आणि…

केस गळती होईल कमी अन् Hair बनतील चमकदार, मऊ, लांब, हे घरगुती उपाय करा; जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन - केस गळणे, कोरडेपणा, डोक्यातील कोंडा समस्या आजकाल बर्‍यापैकी सामान्य झाल्या आहेत. मुली केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी महागडे उपचार, उत्पादने आणि तेलांचा वापर करतात तरी काही फरक पडत नाही. आयुर्वेद होममेड हेयर ऑईल…

हळदीचे 3 हेअरपॅक, हिवाळयात केस नाही होणार ड्राय अन केस गळती देखील होईल बंद !

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  या हंगामात वाहणारे थंड वारे केवळ त्वचाच नव्हे तर केसांवरही परिणाम करतात. यामुळे केस निर्जीव, कमकुवत आणि कोरडे होते. जरी याकरिता बरीच उत्पादने बाजारात असतील तरी आपण या समस्या घरगुती मार्गाने देखील सोडू शकता. हळदीच्या…

केस गळतीची समस्या ? तयार करा घरगुती हेयर टॉनिक, मिळतील अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  बाह्य सौंदर्यासाठी आपण चेहऱ्याबरोबर केसांचीही निगा राखतो. यासाठी अनेकदा महागडे उपचारही केले जातात. दरम्यान, केस गळतीची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे योग्य कारण जाणून मग उपचार करणे कधीही चांगले. जर केस वातावरणातील…

सोरायसिसच्या रुग्णांनी ‘अशी’ घ्यावी केसांची खास काळजी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  आजची जीवनशैली, विविध प्रकारचं प्रदूषण यांमुळं आपल्या त्वचा आणि केसांवर खूप परिणाम होताना दिसतो. यासाठी अनेकजण योग्य ती काळजी घेत असतात. अशात सोरायसिस असणाऱ्या व्यक्तींना तर जास्त काळजी घ्यावी लागते. अशा व्यक्तींनी…

डोळ्यांचं आरोग्य आणि केसगळतीसाठी फायदेशीर आहे ‘अ‍ॅप्रिकोट’ ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  असंही एक फळ आहे जे फारसं आपल्या परिचयाचं नाही. परंतु त्यात मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं. या फळाचं नाव आहे अ‍ॅप्रिकोट. आज आपण या फळाच्या फायद्यांबद्दल माहिती…