लठ्ठपणा ठरतोय वंधत्वाचे मुख्य कारण !
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विशीतल्या तरुणींमध्ये वंध्यत्व (Infertility) कमी प्रमाणात आढळून येत असले तरी देखील गर्भवती होणे त्यांना अवघड असू शकते.. वंध्यत्वाची (Infertility)सर्वात सामान्य कारणे म्हणजे पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस आणि वाढते वजन अशी…